कुणीतरी बर्फाला विचारले
आपण एव्हढे थंड कसे ?
"बर्फाने अतिशय छान उत्तर
दिले.... "
माझा भूतकाळही पाणी आणि भविष्यकाळ सुध्दा पाणीच...!!
मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ...?
💕आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकाना समजून घ्या.., आणि एकमेकांना जीव लावा.... 💕
♻ 💫 ♻
Written by : unknown creative

No comments:
Post a Comment